26/07/2021
आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर
|
💁🏻♂️ आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने नुकतेच जाहीर केले आहे.
🏏 आयपीएलचे उर्वरित सामने 19 सप्टेंबर पासून दुबईमध्ये पुन्हा सुरू होतील. तर आयपीएलचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होईल.
💁🏻♂️ दरम्यान पहिला सामना गतविजेता मुंबई आणि माजी विजेता चेन्नई यांच्यात 19 सप्टेंबरला सामना रंगणार आहे.
जाणून घ्या 31 सामन्यांचे वेळापत्रक
● 19 सप्टेंबर - मुंबई वि. चेन्नई सायं. 7.30 वाजल्यापासून
● 20 सप्टेंबर - कोलकाता वि. बँगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 21 सप्टेंबर - पंजाब वि. राजस्थान, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 22 सप्टेंबर - दिल्ली वि. हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 23 सप्टेंबर - मुंबई वि. कोलकाता, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 24 सप्टेंबर - बँगळुरू वि. चेन्नई, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 25 सप्टेंबर - दिल्ली वि. राजस्थान, दुपारी 3.30 वाजल्यापासून
● 25 सप्टेंबर - हैदराबाद वि. पंजाब, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 26 सप्टेंबर - चेन्नई वि. कोलकाता, दुपारी 3.30 वाजल्यापासून
● 26 सप्टेंबर - पंजाब वि. मुंबई, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 27 सप्टेंबर- हैदराबाद वि. राजस्थान, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 28 सप्टेंबर - कोलकाता वि. दिल्ली, दुपारी 3.30 वाजल्यापासून
● 28 सप्टेंबर - मुंबई वि. पंजाब, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 29 सप्टेंबर - राजस्थान वि. बँगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 30 सप्टेंबर - हैदराबाद वि. चेन्नई, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 1 ऑक्टोबर - कोलकाता वि. पंजाब, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 2 ऑक्टोबर - मुंबई वि. दिल्ली, दुपारी 3.30 वाजल्यापासून
● 2 ऑक्टोबर - राजस्थान वि. चेन्नई, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 3 ऑक्टोबर - पंजाब वि. बँगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून
● 3 ऑक्टोबर - कोलकाता वि. हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 4 ऑक्टोबर - दिल्ली वि, चेन्नई सायं. 7.30 वाजल्यापासून
● 5 ऑक्टोबर - मुंबई वि. राजस्थान सायं. 7.30 वाजल्यापासून
● 6 ऑक्टोबर - बँगळुरू वि. हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 7 ऑक्टोबर - चेन्नई वि. पंजाब, दुपारी 3.30 वाजल्यापासून
● 7 ऑक्टोबर - कोलकाता वि राजस्थान, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 8 ऑक्टोबर - हैदराबाद वि. मुंबई, दुपारी 3.30 वाजल्यापासून
● 8 ऑक्टोबर - बँगळुरू वि. दिल्ली, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 10 ऑक्टोबर - क्वालिफायर, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 11 ऑक्टोबर - एलिमिनेटर, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 13 ऑक्टोबर - क्वालिफायर 2, सायं. 7.30 वाजल्यापासून
● 15 ऑक्टोबर- फायनल, सायं. 7.30 वाजल्यापासून