31/12/2024
सर्व श्री 's किचन आणि श्री's अफलातून चाहा ची अपले लाडक्या ग्राहक बांधू ना, आपल्या वर ठेवलेल्या विश्वास आणि अभिमाना बद्धल मन:पूर्वक साष्टांग प्रणाम. असाच भरभरून आपले आशीर्वाद, साथ आणि प्रेम आमचे सर्व shri's किचन वर असाच विश्वास आमचे किचन चे स्टाफ आणि आमच्या वर भरभरून 2025 मदे ठेवून आपल्या सोबत अजून उत्सहनी चालायची संधी आम्हाला द्यावी. आमचे सर्व लाडक्या स्टाफ, किशोर भाई, महेश, रमेश, महेश भाई, शर्मा जी, अजय, दीपक, चंदू, सोनू, अंकित, राजू, संदीप , अरविंद, जीवन, छोटू उस्ताद, लाडक्या सौरभ, भारत भाउ, सुप्रिया, गीता, कामात, अजय, प्रमोद भाई, नेने परिवार, चौधरी काका, आणि सगळे जुळलेली वेंडर लोकांचे आणि सर्व स्टाफ आणि सगळे लोकांनी आमच्या वर विश्वासाने गेले 4 वर्ष आमचं हात धरून सोबत चालत आहेत तेना पण मन:पूर्वक धन्यवाद. असाच आमच्या सोबत हात धरून चालत राहावी हि प्रार्थना ईश्वर चरणी करते . असाच तुम्हा सर्वांना आणि सर्व स्टाफ मेंबर्स ना मन: पूर्वक आभार आणि असाच रोज भेटूया या आपले प्रिय श्रीस किचन ला.
2025 कॅलेंडर नवा वर्षाचा हार्दिक शुभेच्छा.
आभारी.
श्रीनिकेत आजीत मंगळवेढे.
डॉ्. अनुपमा अजित मंगळवेढे
सर्व स्टाफ आणि मॅनेजर