Hotel Pushkar Garden

Hotel Pushkar Garden Hotel Pushkar Garden in Chiplun, Ratnagiri is a top player in the category Banquet Halls in the Ratn

Over the course of its journey, this business has established a firm foothold in it’s industry. The belief that customer satisfaction is as important as their products and services, have helped this establishment garner a vast base of customers, which continues to grow by the day. This business employs individuals that are dedicated towards their respective roles and put in a lot of effort to achi

eve the common vision and larger goals of the company. In the near future, this business aims to expand its line of products and services and cater to a larger client base. In Ratnagiri, this establishment occupies a prominent location in Chiplun. It is an effortless task in commuting to this establishment as there are various modes of transport readily available. It is at A/P Pedhambe, Nr Pedhambe Brigde,AMBIKA CEMENT PIPE FACTORY, which makes it easy for first-time visitors in locating this establishment. It is known to provide top service in the following categories: Banquet Halls, Party Lawns.

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी… 🌸नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी… ✨आपणांस व आपल्या परिवारासगुढीपाडव्याच्या मंग...
19/03/2026

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी… 🌸
नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी… ✨
आपणांस व आपल्या परिवारास
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा…! 🙏

#गुढीपाडवा

दुष्ट संहारक आदिशक्ती तू,सत्याची ज्वलंत मूर्ती तू…प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,आजच्या युगाची सावित्री तू…प्रेम, त्याग आ...
08/03/2026

दुष्ट संहारक आदिशक्ती तू,
सत्याची ज्वलंत मूर्ती तू…
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची सावित्री तू…
प्रेम, त्याग आणि मायेची सावली तू,
घर-संसाराची माऊली तू…!

🌸 सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

#जागतिकमहिलादिन

🌸📚 मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📚🌸लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…धर्म, पंथ, जात एक ज...
27/02/2026

🌸📚 मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📚🌸
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी. ❤️

#मराठीभाषादिन #जयमहाराष्ट्र

🍽️ हॉटेल पुष्कर गार्डन येथे👨‍🍳 वेटर पाहिजे – जागा २✅ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य💰 अनुभव व कौशल्यानुसार आकर्षक पगारइच्छु...
26/02/2026

🍽️ हॉटेल पुष्कर गार्डन येथे
👨‍🍳 वेटर पाहिजे – जागा २

✅ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
💰 अनुभव व कौशल्यानुसार आकर्षक पगार

इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. 👇
📍 पेढांबे ब्रिज, चिपळूण.
📞 9422506472 / 8888121272

23/02/2026

असोसिएशन ऑफ केमिकल वर्कर्स व इंजिनियरिंग वर्कर्स असोसिएशन, चिपळूण युनिट तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आमच्या हॉटेल पुष्कर गार्डन येथे यशस्वीपणे पार पडला. ✨
या कार्यक्रमासाठी हॉल व्यवस्थापनासह उत्कृष्ट कॅटरिंग सेवा आमच्याकडून पुरवण्यात आली, याचा आम्हाला अभिमान आहे.

अशाच विविध कार्यक्रमांच्या हॉल व्यवस्थापन व कॅटरिंग सेवांसाठी आमच्याशी नक्की संपर्क साधा. 🍽️

📍 पेढांबे ब्रिज, चिपळूण.
📞 9422506472 | 8888121272

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिम्मित त्रिवार मानाचा मुजरा...!!!📍 पेढांबे ब्रिज, चिपळूण.📞 9422506472 | 8888121272          ...
19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिम्मित त्रिवार मानाचा मुजरा...!!!

📍 पेढांबे ब्रिज, चिपळूण.
📞 9422506472 | 8888121272

HAPPY MAHASHIVRATRI !!महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक नव्या सुरवातीला यश आणि स्थैर्य लाभो. महाशिवरात्रीच्या शुभ...
15/02/2026

HAPPY MAHASHIVRATRI !!
महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक नव्या सुरवातीला यश आणि स्थैर्य लाभो. महाशिवरात्रीच्या शुभेछ्या

📍 पेढांबे ब्रिज, चिपळूण.
📞 9422506472 | 8888121272

05/02/2026

लग्न असो 💑 | हळदी समारंभ 💛 | रिसेप्शन 🎉
तुमचा प्रत्येक क्षण अधिक खास करण्यासाठी
हॉटेल पुष्कर गार्डन – परफेक्ट निवड!

🍽️ स्वादिष्ट केटरिंग सुविधा
✨ आकर्षक डेकोरेशन व लाइटिंग
🚗 प्रशस्त पार्किंग व्यवस्था

तुमच्या प्रत्येक क्षणाला शाही टच देण्यासाठी…
👑 हॉटेल पुष्कर गार्डन – एक परफेक्ट वेडिंग डेस्टिनेशन! 👑

📞 मग वाट कसली बघताय?
आजच हॉटेल पुष्कर गार्डन ला भेट द्या
आणि तुमचं लग्न करा एकदम रॉयल! 💖
📍 पेढांबे ब्रिज, चिपळूण.
📞 9422506472 | 8888121272



HAPPY REPUBLIC DAY !! हॉटेल पुष्कर गार्डनपेढांबे ब्रिज, चिपळूण9422506472 | 8888121272
26/01/2026

HAPPY REPUBLIC DAY !!

हॉटेल पुष्कर गार्डन
पेढांबे ब्रिज, चिपळूण
9422506472 | 8888121272


खास तुमच्यासाठी अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्स्याची झणझणीत चिकन व मटण थाळी हॉटेल पुष्कर गार्डनपेढांबे ब्रिज, चिपळूण...
23/01/2026

खास तुमच्यासाठी अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्स्याची झणझणीत चिकन व मटण थाळी

हॉटेल पुष्कर गार्डन
पेढांबे ब्रिज, चिपळूण
9422506472 | 8888121272

IDEAL SPACE FOR YOU Perfect for birthday parties and memorable family celebration.                  पेढांबे ब्रिज, चिपळू...
14/01/2026

IDEAL SPACE FOR YOU
Perfect for birthday parties and memorable family celebration.



पेढांबे ब्रिज, चिपळूण
9422506472 / 8888121272

गोडी परंपरांची , चव खास आमची ! आपणास व आपल्या परिवारास मका संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.               पेढांबे ब्रिज, च...
14/01/2026

गोडी परंपरांची , चव खास आमची ! आपणास व आपल्या परिवारास मका संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.



पेढांबे ब्रिज, चिपळूण
9422506472 / 8888121272

Address

A/p-Pedhambe Society, Near Ambika Cement Pipe Factory
Chiplun
415604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Pushkar Garden posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share