08/08/2023
आज मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे साहेब पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी माझा मोहम्मद गौस रफिक नदाफ खादिमूल हुज्जाज म्हणून सौदी अरेबिया येथे उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल सत्कार करण्यात आले.त्यावेळी मा. जॉईंट कमिशनर शिंदे साहेब, अडिशनल कमिशनर परदेशी साहेब, पोलीस उप आयुक्त स्वपना गोरे मॅडम, व सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने साहेब,हे उपस्थित होते व त्यांनी शुभेच्छा दिल्या. 🌹