16/04/2022
ग्रेट भेट
आपल्या सर्वांचे आवडते, मूर्ती लहान पण कीर्ती महान....*चला हवा येऊ द्या फेम......आपल्या सर्वांना खळखळून हसवणारे अंकुर वाढवे* आज आमच्या चटोरी गल्ली येथे आवर्जून भेट दिली आणि *बासुंदी चहा* चा आस्वाद घेतला.....खरच भेटून खूप आनंद झाला आणि लक्षात आले ज्याप्रमाणे पडद्यावर आपल्याला खळखळून हसवतात त्याचप्रमाणे आनंदी, मनमिळावू व्यक्तिमत्त्व आहे....खूप खूप धन्यवाद सर आपण आमच्या हॉटेल ला भेट देऊन आमचा आनंद द्विगुणित केला.