Mavshichi Khanawal

Mavshichi Khanawal मावशीची खानावळ जिथे जेवण मिळत आपल्या घरासारखं

04/08/2026

Special breakfast Pista
मावशीची खाणावळ
Monthly tiffin सेवा उपलब्ध
Sarvodaya Nagar datta nagar आणि परिसर
Mob : 9766553987 | 7397837890

31/05/2026

🍱 घरगुती टिफिन सर्व्हिस हवी आहे का?

ऑफिसची धावपळ, घराच्या जबाबदाऱ्या आणि वेळेची कमतरता यामुळे रोज ताजं आणि पौष्टिक जेवण बनवणं शक्य होत नाही. म्हणूनच मावशीची खाणावळ घेऊन आली आहे घरगुती टिफिन सर्व्हिस!

✅ ताज्या गरम पोळ्या
✅ चविष्ट भाजी
✅ वरण-भात
✅ स्वच्छ व पौष्टिक आहार
✅ घरपोच डिलिव्हरी
✅ मासिक, साप्ताहिक व दैनिक टिफिन उपलब्ध

काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, बॅचलर्स आणि ऑफिस कर्मचारी यांच्यासाठी उत्तम पर्याय.

📞 ऑर्डरसाठी संपर्क:
9766553987

मावशीची खाणावळ
❤️ घरची चव... आपुलकीची साथ!

HealthyFood OfficeLunch WorkingWomen FoodDelivery MaharashtrianFood VegTiffinService DailyTiffin HomeCookedMeals LunchBoxService MarathiBusiness MavshichiKhanaval TiffinNearMe HomeFoodDelivery HealthyLunch FreshFoodDaily

25/05/2026

🍱 घरगुती डबा हवा आहे?

✔️ ताजं जेवण
✔️ स्वच्छता
✔️ योग्य दर
✔️ वेळेवर डिलिव्हरी

आजच ट्रायल डबा मागवा आणि घरच्या चवीचा अनुभव घ्या!

📞 9766553987

📩 DM करा "TIFFIN"

25/05/2026

Morning Tiffin
LunchTiffin
Dinner tiffin
Tiffin services available
घरपोच tiffin मिळतील
Monthly package available

📱 9766553987





20/04/2026

स्पेशल अंडाकरी

02/04/2026

उपवास स्पेशल खिचडी

10/03/2026

#बेतपुरणपोळीचा

03/03/2026

सर्वोदय नगरमध्ये मावशीची खाणावळ…
गरमागरम तांदुळाच्या भाकरी
मोठी आणि जाडी भाकरी
तांदळाच्या भाकऱ्या…
अस्सल घरगुती चव,
फक्त १५ रुपये.

संपर्क : 9766553987

03/03/2026

Mavshi chi khanwal
Special veg thali

06/01/2026

Tiffin सेवा उपलब्ध सर्वोदय नगर आणि परिसर, दत्ता नगर अंबरनाथ आणि बदलापुर
संपर्क : 9766553987

Address

Mavshichi Khanawal, Jambhul Phata Chikhloli, Next To Harishree Residency, Sarvodaya Nagar, Dattanagar, Ambernath, Badlapur 421505
Ambarnath
451505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mavshichi Khanawal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share