10/07/2026
एकदा मटण सुक्का खाल्लं की… पुन्हा पुन्हा खाण्याचा मोह आवरणार नाही! 🤤🔥
झणझणीत मसाले, अस्सल मराठमोळी चव आणि प्रत्येक घासात भरपूर फ्लेवर…
गरम भाकरी, चपाती किंवा बिर्याणीसोबत आमच्या मटण सुक्क्याचा आस्वाद घ्या आणि चवीचा खरा आनंद अनुभवा.
📍 भवानी पॅलेस
JLP टॉवर, लिंक रोड, भूषणनगर, केडगाव, अहिल्यानगर
📞 8408007174