Asha Bhel

Call Directions Contact the restaurant

Asha Bhel Fast Food Brand

31/10/2026

पिढ्या बदलल्या, काळ बदलला… ❤️
पण आशा भेळवरचं प्रेम आजही तसंच! 🧡

Since 1963 | Taste of Generations ✨



❤️

28/10/2026

❤️ 1963 पासून एकच नातं… चवीचं आणि विश्वासाचं!

❤️

25/10/2026

व ऐकलं असेलच… पण चव घेतली का? 😎🔥
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल! ❤️"

1963 पासून सुरू झालेली चवीची गोष्ट…
आजही प्रत्येकाच्या जिभेवर राज्य करते! 👑❤️"

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 #कोजागिरीपौर्णिमा  #कोजागिरी  #शरदपौर्णिमा  #पौर्णिमेच्याशुभेच्छा  #चांदण्यांच...
25/10/2026

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

#कोजागिरीपौर्णिमा #कोजागिरी #शरदपौर्णिमा #पौर्णिमेच्याशुभेच्छा #चांदण्यांचीरात्र #सुखसमृद्धी #आनंदोत्सव #मराठीसण #भारतीयसंस्कृती

24/10/2026

😋 चव तीच… विश्वास तोच… फक्त प्रेम वाढत गेलं!
✨ आशा भेळ – 1963 ची परंपरा, तीन पिढ्यांचा विश्वास!
📍 अहिल्यानगर

23/10/2026

अहिल्यानगरमध्ये भेळ खायची म्हटलं की एकच नाव आठवतं… आशा भेळ! 😋🔥 एकदा चव घेतली की पुन्हा यावंसं वाटतं!"

सोनं लुटूया आनंदाचं, स्वागत करूया समृद्धीचं! असत्यावर सत्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय साजरा करण...
20/10/2026

सोनं लुटूया आनंदाचं, स्वागत करूया समृद्धीचं!

असत्यावर सत्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय साजरा करणारा हा दसऱ्याचा मंगलमय सण आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, यश आणि आनंदाची सोनेरी पहाट घेऊन येवो!

दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#विजयादशमी #दसरा

15/10/2026

गरमागरम सँडविच, जबरदस्त टेस्ट आणि प्रत्येक बाईटमध्ये चवीची जादू! 🤤❤️
1963 ची परंपरा… तीन पिढ्यांचा विश्वास! ❤️
📍 आशा भेळ | अहिल्यानगर
😍 तुमच्या सँडविच लव्हर मित्राला नक्की Tag करा! 👇

**उत्सव भक्तीचा… जागर आदिशक्तीचा!** आई जगदंबेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. नवरात्...
11/10/2026

**उत्सव भक्तीचा… जागर आदिशक्तीचा!**

आई जगदंबेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. नवरात्रीचे नऊ दिवस आनंद, उत्साह आणि नवचैतन्य घेऊन येवोत!

**आपणास व आपल्या परिवारास नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!** 🙏

#नवरात्री #नवरात्रीशुभेच्छा #जयमातादी

🙏 आशा भेळ के लिए गौरव और सम्मान का अविस्मरणीय क्षण! 🚩✨राजस्थान सरकार के माननीय राज्य मंत्री एवं भाजपा नेता श्री कृष्ण कु...
10/10/2026

🙏 आशा भेळ के लिए गौरव और सम्मान का अविस्मरणीय क्षण! 🚩✨

राजस्थान सरकार के माननीय राज्य मंत्री एवं भाजपा नेता श्री कृष्ण कुमार विश्नोई जी (के. के. विश्नोई) तथा बाड़मेर, राजस्थान से पधारे आदरणीय श्री भागीरथ जी सेन का हमारी प्रतिष्ठित आशा भेळ में शुभ आगमन हुआ। 💐

इस विशेष अवसर पर दोनों सम्माननीय अतिथियों का आत्मीय स्वागत एवं सत्कार करने का सौभाग्य प्राप्त हुआ।

उन्होंने आशा भेळ की 1963 से चली आ रही स्वाद, विश्वास और सेवा की गौरवशाली परंपरा की सराहना करते हुए हमारे उज्ज्वल भविष्य, निरंतर प्रगति एवं सफलता के लिए शुभकामनाएँ दीं। 🙏

आपका स्नेह, आशीर्वाद और शुभकामनाएँ हमें नई ऊँचाइयों को छूने की प्रेरणा देती रहेंगी।

आशा भेळ परिवार की ओर से आप दोनों का हृदय से आभार एवं धन्यवाद! ❤️🙏

आशा भेळ – 1963 से स्वाद भी, विश्वास भी! ❤️

Address

Lodha Hight's, Neta Subhash Choke, Chitale Road
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

+918600222200

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asha Bhel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Asha Bhel:

Shortcuts

Share

Nearby restaurants