13/05/2026
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी 'हॉटेल रोज गोल्ड' मध्ये नुकताच मुक्काम केला!
त्यांचा इथला अनुभव कसा होता, हे त्यांच्याच शब्दांत ऐका. उत्तम सर्व्हिस, प्रशस्त रूम्स आणि इथल्या 'अप्रतिम जेवणाची' भुरळ त्यांनाही पडली. अहिल्यानगरमध्ये आल्यावर हक्काचा आणि आरामाचा मुक्काम म्हणजे 'हॉटेल रोज गोल्ड', हे त्यांनी आवर्जून नमूद केले!
तुमच्या पुढील अहिल्यानगर भेटीत आरामाची आणि उत्कृष्ट आदरातिथ्याची हमी आम्ही देतो. आजच तुमची रूम बुक करा!
📍 पत्ता: हॉटेल रोज गोल्ड, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी, अहिल्यानगर.
📞 बुकिंगसाठी संपर्क: 77219 92999