15/10/2026
घटस्थापना आणि नवरात्रीच्या देवीच्या नैवेद्यासाठी खास बनवा खुसखुशीत आणि कमी तेलकट कडाकणी! बऱ्याचदा कडाकणी खूप कडक होते किंवा खूप तेल पिते. पण या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सोप्या टिप्स वापरून बनवाल, तर तुमची कडाकणी एकदम कुरकुरीत, हलकी आणि चविष्ट बनेल!