Ahar Restaurant

Ahar Restaurant आहार रेस्टॉरंट - साक्षात अन्नपूर्णेच?

नाचणी खा, हाडं मजबूत करा.आहार हॉटेल तुमच्यासाठी प्रथमच घेऊन येत आहे....मऊ, लुसलुशीत, खायला ही चविष्ट अशी नाचणीची भाकरी.📍...
28/09/2022

नाचणी खा, हाडं मजबूत करा.
आहार हॉटेल तुमच्यासाठी प्रथमच घेऊन येत आहे....मऊ, लुसलुशीत, खायला ही चविष्ट अशी नाचणीची भाकरी.
📍 पत्ता - माळ नाका, रत्नागिरी.
संपर्क - 📞7397800677

तुमचा श्रावण स्पेशल करण्याची जबाबदारी आहारची,महिनाभर चाखा चव लज्जतदार थाळीची!श्रावण साजरा व्हावा तर असा -  रोज वेगळा आणि...
28/07/2022

तुमचा श्रावण स्पेशल करण्याची जबाबदारी आहारची,
महिनाभर चाखा चव लज्जतदार थाळीची!
श्रावण साजरा व्हावा तर असा - रोज वेगळा आणि चविष्ट मेनू...😋
पार्सल सुविधा उपलब्ध आहेच त्या शिवाय अनबॉक्स अँप वरूनही मागवू शकता हि श्रावण स्पेशल थाळी !
📍 पत्ता - माळ नाका, रत्नागिरी.
संपर्क - 📞7397800677

श्रावण थाळीचा आनंद घ्यायचाय?अहो मग तारीख वेळ बघून ठेवा आणि या तुमच्या लाडक्या आहारमध्ये!रोज वेगळा आणि चविष्ट मेनू ...😋पा...
27/07/2022

श्रावण थाळीचा आनंद घ्यायचाय?
अहो मग तारीख वेळ बघून ठेवा आणि या तुमच्या लाडक्या आहारमध्ये!
रोज वेगळा आणि चविष्ट मेनू ...😋
पार्सल सुविधा उपलब्ध आहेच त्या शिवाय अनबॉक्स अँप वरूनही मागवू शकता हि श्रावण स्पेशल थाळी !
📍 पत्ता - आहार रेस्टॉरंट, माळ नाका, रत्नागिरी.
संपर्क - 📞७३९७८००६७७

Address

Mal Naka
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+917397800677

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahar Restaurant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category