Chalukya Restaurant Elephanta-MTDC

Chalukya Restaurant Elephanta-MTDC elephant's good food here and beautiful side seen location our restaurant.. cheapest price beer and f

सोनेरी उत्सव दसऱ्याचा, सर्वांच्या जीवनात आनंद घेऊन येवो यशाचा! आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या सुवर्ण शुभेच्छा. सोनं ...
12/10/2024

सोनेरी उत्सव दसऱ्याचा, सर्वांच्या जीवनात आनंद घेऊन येवो यशाचा! आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या सुवर्ण शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखं रहा!

आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺Wishing you all a Happy Ganesh Chaturthi! 🙏🌺
07/09/2024

आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺

Wishing you all a Happy Ganesh Chaturthi! 🙏🌺

24/10/2023

एमटीडीसीच्या वतीने आपणास आणि आपल्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐

Vegetable sandwiches 🥪
21/10/2023

Vegetable sandwiches 🥪

नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🙏
11/08/2022

नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🙏

Hon. Tourism minister Aditi Tatkare ma'am visit elephanta caves.
01/05/2022

Hon. Tourism minister Aditi Tatkare ma'am visit elephanta caves.

02/04/2022

सर्वांना मराठी नूतन वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Wishing you all a very happy new year and Happy Gudi Padwa!

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एमटीडीसी परिवार सर्व अतिथींचे इतकी वर्ष आमच्याव...
20/01/2022

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एमटीडीसी परिवार सर्व अतिथींचे इतकी वर्ष आमच्यावर विश्वास ठेवल्या बद्दल आभारी आहे!

या शुभ दिवशी आम्ही परिश्रम करत सर्व पर्यटकांना अशीच उत्कृष्ट सेवा प्रदान करत राहण्याचे आश्वासन देतो.

14/01/2022

आपल्या कृषिप्रधान भारतातील वेगवेगळ्या परंपरांनी नटलेल्या आणि सदभावनेचा संदेश देणाऱ्या या मकर संक्रांतीच्या महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
तिळगूळ घ्या, गोड बोला!

11/01/2022

Elephanta Caves are situated on a small island of Gharapuri about 10 km from Apollo Bunder on the Mumbai mainland adjoining the Gateway of India. Carvings narrate Hindu mythologies and depict various magnificent figures of Shiva. Have you visited this UNESCO World Heritage Site?

30/11/2021

Happy guest

Address

Mumbai
400001

Opening Hours

Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+918422822109

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chalukya Restaurant Elephanta-MTDC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Restaurant

Send a message to Chalukya Restaurant Elephanta-MTDC:

Share

Category