10/09/2026
🐂🌾 बळीराजाच्या सोबतीला साजरा करूया पोळ्याचा सण!🌾🐂
कष्टाला सलाम, मातीला मान आणि आपल्या बैलराजाला मनापासून प्रेम! ❤️
आपल्या संस्कृतीची गोडी अशीच जपुया… ✨
थिक ड्रिप परिवाराकडून पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🐂💛
#पोळा #पोळासण #मराठीसंस्कृती बळीराजा