25/09/2026
🙏🌺 अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏
“आमच्या मनी फक्त तुझीच भक्ती,
निरोप देतो, आता पुढच्या वर्षी लवकर या मंगलमूर्ती!” ❤️✨
गणरायाला भावपूर्ण निरोप देताना, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद सदैव नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🙏💛
🌼 गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🌼
With love from Cafune’s ❤️
📍 Now Available in:
Mumbai | Thane | Pune | Mahabaleshwar | Panchgani | Bangalore | Hyderabad
🌐 Explore Cafune’s products:
www.cafunes.in